महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ








ग्राम पंचायत पदाधिकारी व अधिकारी
![member]()
श्री.पंकज सरला भानुदास मेटे
सरपंच
![member]()
श्री रवींद्र कांताबाई पंजाब खोंड
उपसरपंच
![member]()
कु.स्वाती संध्या यादवराव कांडलकर
ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी
![]()
मा संजीता महापात्र
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)
![]()
मा.बाळासाहेब बायस
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
![]()
कु.डॉ स्नेहल शेलार
गट विकास अधिकारी प.स.
![]()
श्री विजय लीलाबाई रामदास शेजव
सदस्य/सदस्या
![]()
श्री.कैलास दुर्गाबाई रमेश मेटे
सदस्य/सदस्या
![]()
सौ.नलिनी वच्छला प्रकाश नागपुरे
सदस्य/सदस्या
![]()
सौ.संगीता नानूबाई विनायक महल्ले
सदस्य/सदस्या
![]()
सौ.प्रज्ञा रेखा अर्जुन मोहड
सदस्य/सदस्या
![]()
सौ.रुपाली संकेत शेजव
सदस्य/सदस्या
![]()
श्री.सुमित कांताबाई श्रीहरी लोंडे
ग्रामपंचायत कर्मचारी
![]()
अश्विनी वैभव मेटे
संगणक परिचालक
![]()
श्री पंकज सुनिता वसंत शेजव
पाणीपुरवठा कर्मचारी
![]()
श्री राजेश नलिनी सल्वराज पिल्ले
ग्राम महसूल अधिकारी
![]()
कु.सुचिता सुनंदा साहेबराव श्रीखंडे
सहाय्यक कृषी अधिकारी
![]()
श्री प्रदीप बेबाबाई श्रीराम सहारे
पोलीस पाटील
लोकसंख्या माहिती
- पुरुष
- 532
- स्त्री
- 468
- एकूण लोकसंख्या
- 1000
- अनुसूचित जाती
- 297
- अनुसूचित जमाती
- 26
- भटक्या जमाती
- 0
- इतर मागास वर्ग
- 677
- खुला / इतर
- 0
ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष
गावाबद्दल माहिती
- ग्रामपंचायत पाळा अमरावती जिल्ह्यापासून 12 कि. मी. अंतरावरून असून गावाला आर. आर. आबा पाटील सुंदर गाव जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार सन 2021-22 पुरस्कार मिळाला आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वछता अभियान अंतर्गत 2022-23 विशेष पुरस्कार प्राप्त आहे.
- ग्रामपंचायत पाळा ग्रामपंचायत ची स्थापना 1956 या साली झाली.
- या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
- ग्रामपंचायत पाळा मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.
ग्रामपंचायतीची उद्दिष्टे
- ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
- शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
- महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
- जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
- ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.
ग्राम पंचायतीचे कार्य
- ग्रामपंचायत पाळा 1000 अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
- ग्रामपंचायत पाळा ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत हागनदारी मुक्त अधिक odf plus प्रमाणपत्र मिळालेले आहे
- ग्रामपंचायत पाळा मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
- ग्रामपंचायत पाळा अंतर्गत महिला बचत गट कार्यालय,लहान मुलांना खेळण्याकरिता उद्यान, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
- ग्रामपंचायत पाळा सन २०25-26, मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
- ग्रामपंचायत पाळा iso प्रमाणित केलेली आहे
विडीयो गॅलरी
ग्रामपंचायत आदर्श तक्ता (प्रगती मापक)
- ग्रामपंचायत स्थापना1960
- एकूण लोकसंख्या1000
- एकूण पुरुष532
- एकूण महिला468
- गावाचे भौगेलिक क्षेत्र447.02
- एकून खातेदार संख्या310
- एकून कुटुंब संख्या230
- एकून घर संख्या230
- एकून शौच्छालय संख्या 230
- गृह कर909140
- पाणी कर 521455
- एकून खाजगी नळ सख्या 230
- एकून सार्वजनिक नळ सख्या 0
- एकून हातपंप10
- विहीर5
- टयुबवेल2
- इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या 60
- सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी0
- एकून शेतकरी संख्या72
- एकून सिचंन विहिरीची संख्या22
- एकून गुरांची संख्या1576
- एकून गोठयांची संख्या26
- बचत गट संख्या18
- अंगणवाडी 1
- खाजगी शाळा संख्या 0
- जिल्हा परिषद शाळा संख्या 1
- एकून गोबर गॅस संख्या 2
- एकून गॅस जोडणी संख्या230
- एकून विद्युत पोल संख्या58
- प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र 0
- प्रवासी निवारा1
- ग्राम पंचायत कर्मचारी2
- संगणक परिचालक1
- ग्राम रोजगार सेवक1
- महिला बचत गट संस्था1
- समाज मंदिर 1
- हनुमान मंदिर1
- पशुवैधाकिय दवाखाना0
- पोस्ट आफिस0
आपातकालीन सेवा
गावाचा नकाशा व दिशा पट

ग्रामपंचायत कार्यालय पाळा पंचायत समिती : नांदगाव (खंडे.), जिल्हा : अमरावतीग्रामपंचायत कार्यालय पाळा स्वता244--

































